ShaniwarWada | शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा सर्वसामान्यांसाठी खुला | ABP Majha

पुण्यातील शनिवारवाड्याच्या २८८ व्या वर्धापनदिनानिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीनं शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आलाय. थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे यावेळी उपस्थित होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola