Dagdusheth Ganpati : पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त 'दगडूशेठ' गणपतीसमोर 500 शहाळ्यांची आरास

पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात तब्बल 500 शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola