Home Isolation | पुणे, कोल्हापूरसह 'या' 18 जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण बंद
Continues below advertisement
कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुणे, कोल्हापूर यांचाही समावेश आहे.
Continues below advertisement