Deccan Queen प्रवाशांसाठी सज्ज, मुंबई-पुणेकरांची क्वीन नव्या रुपात

Continues below advertisement

मुंबई-पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन नव्या रुपात सज्ज झालीय.. नव्या रुपातली डेक्कन क्वीन आता जास्त सुरक्षित, आरामदायी आणि जलद असणारेय. डेक्कन क्वीनमध्ये डायनिंग कार म्हणजेच हॉटेलसारखी सुविधा अनुभवता येणारे. तर करूयात डेक्कन क्वीनची एक सफर.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram