Dagdusheth Halwai Ganpati : भाऊबीजनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिरात भक्तांची गर्दी
दिवाळी पाडव्याची गणपती दर्शनानं सुरुवात करण्यासाठी पुणेकरांनी दगडूशेठ गणेश मंदिरात गर्दी केलीय.. विशेष म्हणजे आज भाऊबीज असल्याने मंदिरात येणाऱ्या महिलेला मंदिर प्रशासनाकडून ओवाळणी म्हणून भेट देण्यात येतेय.