Coronavirus Outbreak | पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला कोरोनाची लागण
Continues below advertisement
महाराष्ट्रात आतापर्यंत 5 कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला लागण, मुंबई ते पुणे प्रवास करणाऱा टॅक्सीचालकही कोरोनाग्रस्त
Continues below advertisement