Pune शहरात 36, Pimpri Chinchwad मध्ये 8 आणि पुणे ग्रामीणमध्ये कोरोनाचे 2 रुग्ण
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) देखील ओमयक्रॉनचा आलेख विळखा वाढू लागला आहे. आता सलग दुसऱ्या दिवशी रुटीन चेकअपमध्ये अर्थात दैनंदिन तपासणीत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण परदेशातून आलेल्या ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आले नसूनही त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement