Pune PM Modi Feta: राजमुद्रा असलेल्या पंतप्रधान मोदींच्या फेट्याला काॅंग्रेसचा विरोध ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Mar 2022 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार करण्यात आलेल्या फेट्यावरची छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा काढण्यात आलीय.. या राजमुद्रेवर काँग्रेससह अनेकांनी आक्षेप घेतला होता..