Ravindra Dhangekar : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी?

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.कॉंग्रेसकडून पाठवण्यात आलेल्या ९ नावांपैकी धंगेकर यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola