Pune : कॉंग्रेस आणि NCPच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनला : Devendra Fadnavis
Continues below advertisement
पुणे शहर भाजपच्या शिवाजी नगर भागात नवीन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होते. पुणे महापालिकेसमोर होत असलेल्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली. या वेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची दोरदार भाषणं झाली.
Continues below advertisement
Tags :
BJP Pune Chandrakant Patil BJP Devednra Fadnavis Chandrakant Patil Speech Pune Bjp BJP Devednra Fadnavis Speech