Permission for Cats Pune : घरात मांजर पाळायची आहे? पुणे मनपाडून घ्यावा लागणार परवाना ABP Majha
पुण्यात आता कुत्र्यांप्रमाणेच घरी मांजर पाळण्यासाठी घ्यावी लागेल महापालिकेची परवानगी. आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजूरी. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी राबविली जाईल ONLINE प्रक्रिया.