Raigad Dummy Bomb : रायगड जवळ आढळलेली संशयास्पद वस्तू निघाली डमी बॉम्ब ABP Majha

Raigad Pen News Update : मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक (Pen) संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब (Dummy bomb) असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान, नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola