ShivJayanti 2020 | शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर दाखल

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गड दुमदुमुन गेलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शिवनेरीवर दाखल झाले आहेत. स्वराज्याची राजधानी राहिलेल्या शिवनेरी ग़डावर शिवजयंतीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडतो. राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना अभिवादन करतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola