Corona Virus hits Coastal Road | कोरोना व्हायरसमुळे मुंबईतील कोस्टल रोडचं काम लांबणीवर?
कोरोना...या व्हायरसनं केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात थैमान घातलंय. या व्हायरसमुळे लोकांचे जीव तर जात आहेतच...पण व्यापारावरही मोठा परिणाम होतोय. मुंबईच्या कोस्टल रोडचं कामही कोरोनामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कसं, पाहूयात या रिपोर्टमधून...