CM Shinde Pune : गर्दी नसल्याने मुख्यमंत्री शिंदेंचा भूमिपूजन कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती
Continues below advertisement
पुण्यातील मुख्यमंत्री शिंदेंचा कार्यक्रम उशीराने सुरु होणार. गर्दी नसल्याने भूमिपूजन कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती. पुण्यातील शिवाजीनगर येथे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम
Continues below advertisement
Tags :
Flyover Program Information Crowd Shivajinagar In Pune Chief Minister Shinde Bhoomi Pujan Program