CM Eknath Shinde : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार

पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती गृहमंत्री तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात देशद्रोही कृत्य खपवून घेणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले... नवी मुंबईत माथाडी कामगार संघटनेच्या कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसार माध्यमांना या प्रतिक्रिया दिल्यात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola