Jejuri : जेजुरीत Shasan Aplya Dari कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
Jejuri : जेजुरीत Shasan Aplya Dari कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. जेजुरीमध्ये आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमांचं आयोजन, यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेणार.