Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये 14 लाखांपेक्षा अधिकची रक्कम जप्त

Continues below advertisement

चिंचवडमध्ये १४ लाखांपेक्षा अधिकची रक्कम जप्त , दळवीनगरमध्ये १४ लाखांहून अधिकची रक्कम नेणारी कार ताब्यात , पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड सापडल्यानं खळबळ

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram