Chinchwad Bypoll Election 2023 : चिंचवडमध्ये काय घडलं? फटका कुणाला, विजय कुणाचा?

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अश्विनी जगताप यांच्या बाजूनं असलेली सहानभूतीची लाट. भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या विरोधात उमेदवार देण्यात मविआकडून झालेली दिरंगाई. राहुल कलाटेंची बंडखोरी मविआला पराभवाच्या खाईत नेणारी ठरली. कलाटेंना मिळालेली मते पाहता नाना काटे यांचा पराभव का झाला, याचं उत्तर मिळतं. मविआचा प्रचार जोरात झाला तरी कलाटेंच्या बंडखोरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola