Chhagan Bhujbal Pune : छगन भुजबळ पुणे दाैऱ्यावर; फुले वाड्याची केली पाहणी
Chhagan Bhujbal Pune : छगन भुजबळ पुणे दाैऱ्यावर; फुले वाड्याची केली पाहणी महात्मा जोतिबा फुलेंच्या 133 व्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले वाड्यात आज 19वा समता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला. महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार हा जातीअंताचा पुरस्कार आहे, अशी प्रतिक्रिया संजय आवटे यांनी यावेळी दिली. तर राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय. ही वर्णव्यवस्था वेगळी आहे, आधीची वेगळी होती. आता लायकी काढली जातेय. मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, कोणी कुठल्याही समाजाच्या विरोधात असू नये, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.