Kirit Somaiya यांच्यावरील हल्ल्याची केंद्रानं चौकशी करावी, चंद्रकांत पाटील यांची अमित शाहांकडे मागणी

Continues below advertisement

किरीट सोमय्यांवर पुण्यात झालेल्या  हल्ल्याची केंद्रानं चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेय. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्रदेखिल लिहीलं आहे. पुण्यात किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा
प्रयत्न होता, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात केला आहे आणि या विषय़ात केंद्रीय गृहमंत्र्यानी लक्ष घालावं अशी मागणी केलये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram