Pune : माजी मंत्री असा उल्लेख करू नका ... Chandrakant Patil यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
माजी मंत्री असा उल्लेख करू नका, तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळेल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. पुण्यातल्या एका कार्यक्रमात एका व्यक्तीने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला त्यावेळी माजी मंत्री असा उल्लेख करू नका असं सुनावलं.