Pune : मेट्रो कर्मचाऱ्यांचं चंद्रकांत पाटलांकडून कौतुक, पुष्प वर्षाव करून केला सन्मान ABP Majha
पुण्यात कोरोनाकाळात दिवसरात्र काम करून मेट्रो उभारणाऱ्या मेट्रो कर्मचाऱ्यांचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं. पुष्प वर्षाव करून कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.