Kirit Somaiya : दापोलीतील रिसॉर्टवरुन किरीट सोमय्यांचा अनिल परबांवर निशाणा

Continues below advertisement

Kirit Somaiya :  दापोलीतील अनधिकृत रिसॉर्टवरुन किरीट सोमय्यांनी अनिल परब आणि राज्य सरकारला धारेवर धरले.  अजूनही अनिल परबांवर कारवाई का नाही असा किरीट सोमय्यांनी विचारलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram