Chandrakant Patil : ...वेळेची कंजुशी करू नका, चंद्रकांत पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला
पुणे शहर भाजपच्या शिवाजी नगर भागात नवीन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होते. पुणे महापालिकेसमोर होत असलेल्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली. या वेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची दोरदार भाषणं झाली.