Chandrakant Patil : पुणे DPCच्या कामांसाठी निधी Ajit Pawar यांनी रोखला, चंद्रकांत पाटील नाराज
Continues below advertisement
मंत्री चंद्रकांत पाटील नाराज असल्याची माहिती. पुणे डीपीडीसीच्या कामांसाठी निधी अजित पवारांनी रोखल्यानं चंद्रकांत पाटलांचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र. काल पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद सुरू केल्यानं चंद्रकांत पाटील बैठकस्थळावरून निघून गेले
Continues below advertisement
Tags :
Press Conference Angry Information Nidhi Minister Chandrakant Patil Ajit Pawar Pune DPDC Letter To Chief Minister Himself