Chandrakant Patil : शरद पवार यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांचेही भर पावसात भाषण!

Continues below advertisement

2019 साली शरद पवार यांनी मुसळधार पावसात भाषण केले होते आणि त्याची फार चर्चाही झाली. तब्बल दोन वर्षानंतर असाच प्रसंग चंद्रकांत पाटील यांच्या सोबत सुध्दा घडला आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यात भाषण करत असतना जोरात पाऊस आला पण चंद्रकांत पाटील  मात्र मागे हटले नाही, त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram