MLC Elections :विधानपरिषदेसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंनी उमेदवारी,नागपुरात भाजपचं शक्तिप्रदर्शन
Continues below advertisement
नागपुरात भाजपकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जातंय. विधानपरिषदेसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. यावेळी बावनकुळेंसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व स्थानित भाजप नेतेही उपस्थित आहेत
Continues below advertisement
Tags :
Mlc MLC Elections Mlc Elections Chandrashekhar Bawankule Chandrashekhar Bawankule Nagpur Chandrashekhar Bawankule Bjp