Twin Tower प्रमाणे आता पुण्यातील चांदणी चौकातील पूलही पाडणार : Chandani Chowk
उत्तर प्रदेशमधील नोएडा इथं अनधिकृतपणे उभे राहिलेले ट्वीन्स टॉवर अखेर पाडण्यात आले. अवघ्या १३ सेकंदात देशातील सर्वात उंच उमारत जमीनदोस्त झाली. आता असाच कंट्रोल ब्लास्टिंगचा अनुभव पुणेकरांना येणार आहे.वाहतूक कोंडीला कारण ठरलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल दहा सेकंदात पाडला जाणार आहे. नोएडातील ट्विन टॉवर पाडल चांदणी चौकातील पूल पाडणार आहे...यासाठी पूल आणि परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून एक पथक पुण्यात दाखल होणार आहे.