अत्याधुनिक Captain Arjun करणार प्रवाशांचे स्क्रीनिंग; मध्य रेल्वेचा इनोव्हेटिव्ह रोबो

रेल्वे मंत्रालयाने काही विशेष एक्सप्रेरेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र, त्यामुळे अनेकांना covid-19 ची लागण देखील झाली आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक असा रोबोट बनवला आहे, जो स्वतःहून प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करू शकतो. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष देखील ठेवू शकतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola