Ramdev Baba | कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के : रामदेव बाबा
कोरोनावर जगभरात लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत अनेकांनी औषध सापडल्याचा दावा केला आहे. आता योगगुरु रामदेव बाबांनी कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा त्यांनी केलाय.
रामदेव बाबांनी कोरोनावर मात करण्यासाठी सांगितलेल्या औषधांसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, कोरोनाकाळात करण्याचे योगासह अनेक मुद्द्यांवर माहिती दिली आहे. रामदेव बाबांशी झालेल्या या संपूर्ण गप्पा आज रात्री 9 वाजता माझा कट्टा कार्यक्रमाद्वारे प्रसारित होणार आहे.