CCTV | पुण्यात धावत्या बसमध्ये कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न | ABP Majha
पुण्यात धावत्या बसमध्ये कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय..गुंडाची ही दादागिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय...शनिपार ते नीलज्योती या सिटी बसमध्ये हा प्रकार घडलाय..१४ तारखेची ही घटना आहे...दोन युवकांनी बसमध्ये प्रवेश करत वाहक कैलास रणदिवे यांना मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला..
वाहक रणदिवे यांनी चोरट्यांबरोबर प्रतिकार केला..त्यांच्या धाडसामुळं अखेर चोरट्यांनी पळ काढला
वाहक रणदिवे यांनी चोरट्यांबरोबर प्रतिकार केला..त्यांच्या धाडसामुळं अखेर चोरट्यांनी पळ काढला