Free Wifi | रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत वायफायची सेवा बंद! | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुगलकडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत वायफायची सेवा आता मिळणार नाही. देशात आपली ऑनलाइन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता ‘स्टेशन’ सेवेची आवश्यकता उरली नसल्याचे कारण गुगलने दिलंय.