coronavirus | बारामतीतील 'सायबाचीवाडी'ची अनोखी शक्कल, ग्रामस्थांसह वाहनांवर सॅनिटायझरची फवारणी
Continues below advertisement
बारामतीतील 'सायबाचीवाडी'ची अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. ग्रामस्थांसह वाहनांवर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
Continues below advertisement