Ulhas Bapat : राज्यपाल अशा बैठका घेऊ शकतात का? उल्हास बापट यांची कोल्हापूरातील बैठकीवर प्रतिक्रिया

Continues below advertisement

Ulhas Bapat  : कोल्हापुरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांची संयुक्त बैठक होणार आहे.. कोल्हापूरच्या रेसिडन्सी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे.. दोन्ही राज्यांच्या राज्यपालांसह सीमाभागातील जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत... सीमा भागातील समस्यांसह अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल अशा बैठका घेऊ शकतात का? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram