Tik Tac | 'टिकटॉक'ला पर्याय 'टिकटॅक!' पुण्यातील राहुल खोमनेकडून 'टिकटॅक'ची निर्मिती | स्पेशल रिपोर्ट
भारत व चीन चे संबंध बिघडल्यानंतर भारताने चीनचे 59 ॲप वर बंदी आणली यात टिक टॉक हे देखील बंद झाले, मनोरंजन म्हणून वापरल्या जाणाऱ्या टिक टॉक व्हिडिओमुळे असंख्य लोकांच आयुष्य बदललं होतं, अवघ्या 15 सेकंदाचा टिक टॉक वरील व्हिडिओ सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालत असे, , मात्र भारत व चीनचे संबंध बिघडल्यामुळे भारताने बंदी घातली आणि टिक टॉक हे ॲप बंद झाले,आता या पंधरा सेकंदात स्टार झालेल्या लाखो युजर्सना आनंदाची बातमी आहे, कारण टिक टॉक या धरतीवर आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एका तरुणाने टिक टॅक (Tik Tac) हा नवा देशी पर्याय समोर आणला आहे.