Pune : 23 गावांच्या विकास आराखड्यासाठी समिती गठीत करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती ABP Majha

Continues below advertisement

 पुण्यातील 23 गावांच्या विकास आराखड्यासाठी समिती गठीत करण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकारला झटका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महानगर नियोजन समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती, समितीला आव्हान देणाऱ्या भाजपच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram