Kasaba By Election : कसबा पोटनिवडणुकीत BJP ची प्रतिष्ठा पणाला, अनेक आमदार पुण्यात तळ ठोकून

कसबा पोटनिवडणुकीची लढत चुरशीची बनलीय. या लढतीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या सोबतही भाजपची प्रतिष्ठाही पणाला लागलीय.  मतदानाला आता फक्त दोन दिवस उरलेले असल्याने पुण्यात प्रचाराला आलेल्या भाजप नेत्यांना पुण्यातच थांबण्याच्या सुचना देण्यात आल्यात. गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे दोन मंत्री आणि भाजपचे अनेक आमदार हे आधीपासूनच पुण्यात तळ ठोकून आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola