Ravindra Dhangekar : भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, उपोषण करणार

Continues below advertisement

भाजप पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करत असल्याचा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा आरोप. धगेंकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram