PCMC : भाजप नगरसेवक Ravi Landge राष्ट्रवादीच्या वाटेवर? राष्ट्रवादीकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शहरभर चर्चा रंगलीये. तर भाजप नगरसेवक रवी लांडगेनी स्वतः या शुभेच्छा स्वीकारत माझ्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचं अन लवकरच पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola