Abhijit Bichukle Accident: बिगबॉस फेम अभिजीत बिचुकलेंचा पुण्यात अपघात, विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला
बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा पुण्यात अपघात झाला आहे. बिचुकले यांच्या डोक्यालादुखापत, सोबतचे चार मित्रही जखमी झाले आहेत. अभिजीत बिचुकले यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.