Bhiwandi building collapsed : भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली, बारा जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश
Continues below advertisement
भिवंडीतल्या वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळलीय.. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २२ जणांपैकी 12 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून मदतकार्य सुरु आहे.. दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय.... सध्या दोन 'टीडीआरएफच्या टिम आणि २ एनडीआरएफच्या टीममार्फत बचावकार्य सुरु आहे... श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आला आहे
Continues below advertisement