Pune Bhide wada : भिडेवाडा आणखी किती दिवस जीर्ण अवस्थेत?, ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंना अभिवादन
आज १ जानेवारी.. आजपासून १७५ वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा या वास्तूत मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरु केली.. त्यानिमित्तानं फुलेप्रेमींनी भिडे वाड्यात एकत्र येत ज्योतिबा फुले आणि सावित्रिबाई फुले यांना अभिवादन केलं. राष्ट्रीय स्मारक घोषित करुन देखील भिडे वाड्याची जीर्ण अवस्था का असा प्रश्न आता प्रकर्षाने विचरला जातोय..