Bharat Bandh | पुण्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद

Continues below advertisement
पुण्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती ही कडकडीत बंद आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत बंदची हाक देण्यात आलीये. त्याअनुषंगाने शेतकरी, व्यापारी आणि आडत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या सत्तर वर्षात ही बाजारपेठ दुसऱ्यांदाच बंद आहे.त्यामुळे आज दोन कोटींची उलाढाल ठप्प असणार आहे. दुसरीकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा बाजार बंद असल्याने तिथं ही दोन कोटींची उलाढाल होणार नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram