
Baramati Sharad Pawar Diwali Padwa 2022 :बारामतीतील काटेवाडीत शरद पवार यांनी दिवाळी पाडवा साजरा
Continues below advertisement
Baramati : बारामतीतील काटेवाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळी पाडवा साजरा केला. शरद पवारांना त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारांनी औक्षण केलं. यावेळी पवार कुटुंबिय उपस्थित होते.
Continues below advertisement