Baramati Lok Sabha Drama : दादा-ताईंचा वॉर ते भरणेंची शिवीगाळ, बारामतीत सकाळपासून काय घडलं?
Continues below advertisement
पुणे : सुप्रिया सुळे (Supriya Sule) आपल्या आईंना कधी भेटायला आल्या ते माहिती नाही, त्यांची आपली भेट झाली नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. कुणी कुणाला भेटलं म्हणून बारामतीकर मतदान करत नाहीत, या ठिकाणी विकासाच्या नावावरच मतदान होत असल्याचं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.
ही भावकी गावकीची निवडणूक नाही हे पहिल्यापासून सांगतोय असं सांगत अजित पवार म्हणाले की, ही देशाची निवडणूक आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी बारामतीमध्ये आणण्यासाठी ही निवडणूक आहे.
Continues below advertisement
Tags :
Baramati Lok Sabha Sunetra Pawar Dutta Bharne Sharad Pawar Lok Sabha 2024 Ajit Pawar Supriya Sule Baramati Lok Sabha 'Maharashtra