Baramati APMC Election : बारामती बाजार समितीत 18 उमेदवार जिंकत राष्ट्रवादीनं राखला गड

Baramati APMC Election : बारामती बाजार समितीत 18 उमेदवार जिंकत राष्ट्रवादीनं राखला गड 

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील हनुमानाचे दर्शन घेतलं. आज विरोधी पक्ष नेते अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर त्या आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी करून अजित पवार जनता दरबार घेणार आहेत. त्याआधी शनिवार असल्याकारणाने अजित पवारांनी कणेरीच्या हनुमानाचे दर्शन घेतले आहे. याच मंदिरातून पवारांच्या प्रचाराचा नारळ वाढवला जातो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola