Sangamner APMC Election : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात गटाची विजयी आघाडी, उमेदवारांचा जल्लोष
abp majha web team
Updated at:
29 Apr 2023 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangamner APMC Election : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात गटाची विजयी आघाडी, उमेदवारांचा जल्लोष
18 पैकी 5 जागांवर विजय मिळवत विजयी सुरवात. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ आघाडीवर. विखे पाटील यांनी उभा केलाय विरोधात पॅनल.