Baramati Agro Sugar Factory : 15 ऑक्टोबरपूर्वी कारखाना सुरु, बारामती अॅग्रोच्या संचालकावर गुन्हा
Continues below advertisement
Baramati Agro Sugar Factory : 15 ऑक्टोबरपूर्वी कारखाना सुरु, बारामती अॅग्रोच्या संचालकावर गुन्हा
रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अग्रो साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल
१५ ऑक्टोबर आधी गळीत हंगाम सुरू केल्याने केला गुन्हा दाखल
इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे
सुभाष गुळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता कारखाना सुरू केल्याची तक्रार केली होती.
Continues below advertisement
Tags :
Baramati