Popatrao Pawar Hiware Bazar : शिक्षक संपावर, विद्यार्थ्यांचं नुकसान नको, पोपटराव पवार बनले शिक्षक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPopatrao Pawar Hiware Bazar : शिक्षक संपावर, विद्यार्थ्यांचं नुकसान नको, पोपटराव पवार बनले शिक्षक
शिक्षकक्षेतर कर्मचाऱ्यांची समावेश आहे. त्यातच सध्याचा काळ हा विद्यार्थ्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथील शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नेहमीच काहीतरी वेगळे करण्यासाठी अग्रेसर असलेले पुढे असलेलता आदर्श गावचे पोपटराव पवार यांनी आज पुन्हा सरपंच कसा असावा याचा एक आदर्श त्यांनी घालून दिलाय... विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना संपावर गेल्या असल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होत आहे, परीक्षा तोंडावर आल्याल्याने मुलांचा अभ्यास अपूर्ण राहू नये म्हणून पोपटराव पवार स्वतः शिक्षक म्हणून शाळेत शिकवत आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे.